एकनाथ शिंदेंचा फोन आला तर घेऊ नका... | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Shivsena | Fake Phone Call

2022-10-28 39

जय महाराष्ट्र! मी एकनाथ शिंदे बोलतोय', अशा प्रकारचा स्वतः मुख्यमंत्र्यांचा कॉल जर तुम्हाला आला तर तुम्ही काय कराल? आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे? स्वतः मुख्यमंत्री असा कॉल का करतील? पण सध्या असे कॉल अनेकांना येऊ लागलेत. यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने ही अनोखी शक्कल लढवलीये. आता हे असं का आहे? आणि त्यावर ठाकरे गटाने काय म्हंटलंय, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #PhoneCall #FakeCall #JaiMaharashtra #Maharashtra #VoiceCall #IVR #BalasahebanchiShivsena #HWNews

Videos similaires